• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

https://sarthimaharashtracha.com/?p=128084

by
September 22, 2025
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS

RelatedPosts

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

Ad 1
Previous Post

*नवदुर्गा सन्मान*
नाव : ज्योती धोंडीराम शिंदे
पत्ता : मु पो . बिंदगीहाळ ता. जि . लातूर महाराट्र
जन्म दि .: 19/02/1984
माहेरकडचे नाव : ज्योती विठ्ठलराव कदम
पत्ता : मु पो . पानचिंचोली ता.निलंगा लातूर
शिक्षण : 10 वी पास
लग्न दि : 31/05/1997
…………………………………………………
*लग्ना नंतर चा प्रवास*
* लग्न नंतर घरची परिक्षिती हलाकीची असल्या मुळे मी 1997 ते 2002 पर्यंत दुसऱ्याच्या शेता मध्ये मजुरीत जात होते .
* ⁠2002 मध्ये मला मुलगा झाला त्या मुळे मी शेता मध्ये जाऊ शकत नव्हते .
* ⁠पण घरची परिक्षिती खराब होती मानून काही तरी करणं भाग होत .
* ⁠त्या मुळे मी मुलाला बघायला येताना नातेवाईकांनी आणलेले सोन विकून 2003 मध्ये आटा चक्की सुरु केली .
*2007 मध्ये आटा चक्की सोबत साड्या विक्रीही सुरुवात केली .
* व हे करत असतांनाच 2009 मध्ये आशा कार्यकर्ती म्हणून निवड झाली .
* ⁠ते काम करताना माझ्या समोर अनेक आरोग्या संदर्भात प्रश्न माझ्या समोर येत गेले .
* ⁠पण सगळ्यात कठीण प्रश्न माझ्या समोर आला तो म्हणजे 2015 साली जेव्हा एका महिलेला कपडा वापरण्या मुले इन्फेकश झाले व तिला हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागलं .
* ⁠मी तिच्या सोबत हॉस्पिटल ला गेले आणि डॉक्टरांना विचारलं की हे कशा मुले झालं तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की मासिक पाळी च्या वेळी त्या मुलीण कपडा वापरला त्याचे तिला इन्फेकशन झाले .
* ⁠त्या ऐवजी जर तिनं सॅनिटरी पॅड वापरला असता तर कदाचित तो त्रास तिला झाला नसता .
* ⁠मी स्वतः एक महिला असल्या मूळ मला कळत होत कि सॅनिटरी पॅड खेडे गावा मध्ये मिळणं किती कठीण आहे .
* ⁠ह्या सगळ्या प्रकारानंतर मी बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या सॅनिटरी पॅड गावात आणून विक्री सुरु केली .
* ⁠पण मला वाटतं होत कि मी माझ्या गावा मध्ये सॅनिटरी पॅड आणून विकत आहे पण बाकी खेडे गावांमध्ये पण हीच अडचण आहे .
* ⁠त्याच बरोबर जिथं मेडिकल आहेत जिथं सुविधा आहेत तिथं सुद्धा महिला सॅनिटरी पॅड मागायला लाजत आहेत आणि ज्या महिला घराच्या बाहेर जात नाहीत त्या महिलांचे नवरे मुलं त्यांना सॅनिटरी पॅड आणून द्यायला लाजत आहेत .
* ह्या सगळ्या वर विचार केल्यावर माझ्या मनात सहज विचार आला मी जर सगळ्या खेडे गावातल्या माझ्या सारख्या महिलांना आशा कार्यकर्तीना पॅड देऊ शकले तर सगळ्यांचा हा प्रश्न सुटेल .
* ⁠मग मी 2016-17 प्रर्यंत सगळी माहिती गोळा करायला सुरवात केली पण मला लक्षात आलं की सॅनिटरी पॅड एवढी महत्वाची गोष्ट असताना सुद्धा आपल्या भागा मध्ये कोण तयार करत नाही . तयार तर होत च नाही पण अनेक महिला सुद्धा ती घरी ठेऊन विकायला सुद्धा लाजत आहेत .
* ⁠मग मी ठरवलं सॅनिटरी पॅड च महत्व सगळ्यांना पटवून सांगेल आणि कमी दरात पॅड त्यांच्या पर्यंत पोहचवेन .
* त्या नंतर मी 2018 ला माहिती घेतली आणि सॅनिटरी पॅड आपणच बनवले तर आपण सहज महिलांपर्यंत ते पोहचाऊ शकतो त्याच बरोबर आपल्या भागात हे पॅड बनवण्या च युनिट आहे मानून लोकांचा ही सॅनिटरी पॅड कड बघण्याचा दृष्टिकोन बदलेल .
* ⁠याच दरम्यान सुमन इंडष्ट्रीज प्रा . लि .ह्या कंपनी ला कळलं कि मी सॅनिटरी पॅड संदर्भात काम करते अनेकांना वापरण्यासाठी सांगते महत्व सांगते .
* ⁠हे कळल्यावर त्यांनी मला संपर्क केला आणि मला युनिट संदर्भात माहिती दिली व आम्ही तुम्हाला त्या साठी मदत करू अशे आश्वस्त केले .
* ⁠त्याच बरोबर मी 2017 मध्ये बचत गट ही सुरु केला होत्या त्यामधल्या महिलांना सुद्धा कामाची गरज होती.
* ⁠पण सगळ्या महिला अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या असल्या मूळ त्यांना शेता मध्ये मजुरी शिवाय दुसरं काम मिळत नव्हतं .
* ⁠मग मी माझ्या बचत गटातल्या सगळ्या सहकार्यांना विचारलं की आपण सॅनिटरी पॅड च युनिट टाकलं तर कसं राहील , सगळ्यांना ही कल्पना आवडली .
* ⁠मग मी सुमन इंडष्ट्रीज सोबत संपर्क 2018 मध्ये केला .
** त्यांनी आम्हाला मदत करण्याचं आश्वासन दिल त्यांनी सांगितलं कि आम्ही तुम्हाला प्रधान मंत्री कोशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण देऊ .
* ⁠पण अडचण अशी होती की ते प्रशिक्षण लातूर शहरा मध्ये होत .
* ⁠प्रश्न असा होता की ग्रामीण भागातील महिलांना किती जणांना बाहेर पाठवतील .
* ⁠पण 70 महिलानांच्या घरचे माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रशिक्षणा साठी पाठवण्यास तयार झाले .
* ⁠आम्ही सगळ्या जणी गरीब कुटुंबातून होतो मग प्रशिक्षणाला येण्या जाण्याचा खर्च कसा करायचा म्हणून आम्ही सोमवार ते गुरुवार प्रशिक्षण घ्यायचो आणि शुक्रवार ते रविवार आम्ही रोजगार करून पैसे जमा करायचो
* ⁠* असं करत आम्ही नोव्हेंबर 2018 ते जून 2019 ह्या दरम्यान प्रशिक्षण घेतलं .
* ⁠आम्हाला युनिट साठी कोणत्याही बँके न कर्ज दिल नाहीं मग मी बचत गटावर 5 लाख कर्ज घेत त्याच बरोबर हिरकणी महाराट्राची हा पुरस्कार मला 2019 मध्ये मिळाला त्यात 2.5 लाख मिळले होते .
* ⁠अशे 7.5 लाख व माझ्या भावाकडून तसेच अनेक नातेवाकांकडून 5 लाख कर्ज स्वरूपात घेऊन .
* ⁠25 नोव्हेंबर 2020 ला युनिट सुरु केलं
* ⁠* आम्ही त्याची विक्री गटा च्या माध्यमातून तसेच अनेक प्रकारच्या मधुमातून सुरु केली .
* ⁠याच वेळात अनेक महिला माझ्या सोबत जोडत गेल्या .
* ⁠कोरोना मध्ये अनेक घराचे करते पुरुष वारले त्यांच्या घरातील महिलांना रोजगार मिळावं म्हणून मी 2022 मध्ये अगरबत्ती बनविण्याचे दुसरे युनिट सुरु केले .
* ⁠2022 मध्ये च माझी प्रभाग संघ अध्यक्ष म्हणून निवड झली माझ्या गावातील महिलांसारखं च आणखी 17 गावातील महिला माझ्या सोबत जोडल्या गेल्या .
* ⁠त्यांना रोजगार मिळावं या साठी आम्ही 2023 मध्ये फिनिक्स फाऊंडेशन सोबत जोडलो .
* ⁠त्या नंतर फिनिक्स फाऊंडेशन मधून आम्हाला मिलिटस पासून बनणाऱ्या पदार्थाची माहिती मिळाली व ते बनविण्यासाठी च प्रशिक्षण आम्ही फिनिक्स फाऊंडेशन च्या माध्यमातून IRSE ह्या हंद्राबाद च्या संस्थेकडून घेतली .
* ⁠* त्या नंतर आम्ही 4 जूलै 2024 दिवशी विधान भवन येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशना मध्ये मुख्यमंत्री साहेब , उपमुख्यमंत्री साहेब , अनेक मंत्री महोदय याना मिल्ट्स पासून तयार झालेले 16 पदार्थ बनवून जेवण दिले .
* ⁠त्या नंतर अजून जास्त महिलांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही बांबू पासून तयार होणाऱ्या दागिन्यांचे प्रशिक्षण आम्ही ऑगस्ट 2024 मध्ये गुआवाहटी येथे फिनिक्स फाऊंडेशन अंतर्गत घेतले .
* ⁠* हे सगळं करत असताना मला दि : 22 ऑगस्ट 2024 ला जळगाव येथे झालेल्या लखपती दीदी या कार्क्रमात महाराट्रा च नत्तुत्व लखपती दीदी म्हणून मला मिळलं . यावेळी आम्हाला फक्त दीड मिनिट टाइम होता पण वाढत्या संवाधातून माननीय पंतप्रधान साहेबांनी मला तब्बल 10 मिनिट वेळ दिला .

Next Post

पाऊस आमचा वैरी झाला

Related Posts

Blog

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026
5
Blog

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026
5
Blog

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026
3
Blog

रिसोड शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करा; नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

June 16, 2026
8
Blog

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

June 16, 2026
30
Blog

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
15
Next Post
पाऊस आमचा वैरी झाला

पाऊस आमचा वैरी झाला

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In