• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओला दुष्काळ जाहीर करा.

by
September 23, 2025
in Blog
0
ओला दुष्काळ जाहीर करा.
0
SHARES
14
VIEWS

भुम तालुका प्रतिनिधी
दिं. 23/9/2025
धाराशिवच्या पूरग्रस्तांचा आक्रोश सोशल मीडियावर; #ओला_दुष्काळ_जाहीर_करा हॅशटॅग ट्रेंडमध्ये

धाराशिव: जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या अभूतपूर्व नुकसानीनंतर आता पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे न्यायाची मागणी करत सोशल मीडियावर एकच आवाज उठवला आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

#धाराशिव_ओला_दुष्काळ_जाहीर_करा हा हॅशटॅग वापरून हजारो नागरिक आणि शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. पुरात वाहून गेलेली जनावरं, पाण्याखाली सडलेले सोयाबीन आणि खरवडून गेलेली जमीन, या भीषण वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा हॅशटॅग एक प्रभावी माध्यम बनला आहे.

या मोहिमेद्वारे, केवळ पंचनामे नको, तर संपूर्ण जिल्हा ‘ओला दुष्काळ’ म्हणून जाहीर करून तात्काळ थेट आर्थिक मदत द्या, ही प्रमुख मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावरील हा वाढता दबाव पाहता, शासन आता या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निपाणी. माळेवाडी. पखरुड. ईट. भुम .परांडा. वाशी . शेतकरी पावसाने वैतागून गेले आहे जनावरे वाहुन गेले गोठ्यात मेले सर्व काही उध्वस्त झाले आहे तरी शासनाने तातडीने मदत करावी

Tags: भरत तिवारी
Previous Post

महाराष्ट्राच्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागाची पाहनी करूण सरकारने पंचनामे नुकसानभरपाई देणे गरजेचे…. प्रतीनीधी–धनराज भोसले –7249598977..

Next Post

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In