• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

by
September 23, 2025
in Blog, क्राईम, प्रशासन, राजकीय, सरकारी योजना
0
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद
0
SHARES
8
VIEWS

RelatedPosts

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

Ad 1

दौंड कानगाव शेतकरी आक्रोश कृती समिती यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक २४/९/२५ रोजी आठवडे बाजार व गाव बंद ठेवून पाठिंबा देण्याबाबत कानगाव येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनासाठी ग्रामपंचायत कानगाव च्या वतीने उद्या आठवडे बाजार व गाव बंद ठेवून शेतकरी आक्रोश कृती समितीला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा देण्यात आला.
त्याचप्रमाणे कडेठाण, हातोळण, कुसेगाव, पाटस, वरवंड, केडगाव, दापोडी, बोरीपारधी, गार, सोनवडी, गिरीम, कुरकुम यासारख्या गावांनी पाठिंबा दिला आहे दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकांना हमीभाव व दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सहाव्या दिवशीही ठाम पणे सुरूच कांद्याला ३५रुपये हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दुधाला ७०रुपये हमीभाव मिळावा, शेतकरी विरोधी सर्वे कायदे रद्द करावे, ऊसाला प्रति टन ५०००रुपये भाव मिळावा, भाकड जनावरे (गाई म्हशी वासरे) शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, क्षारपड जमिनींसाठी पाझर चाऱ्या व पांधण रस्ते तयार करण्यात यावे, कापसाला १२हजार रुपये प्रति टन व सोयाबीनला १०हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आज आक्रमक होताना दिसली कानगाव ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला या आंदोलनाला शेतकरी आक्रोश कृती समितीचे बळ लाभत असून शेतकरी तन-मन-धनाने या लढ्यात अनेक गावोगावचे शेतकरी उतरत आहेत आंदोलनकर्त्यांशी माझी अध्यक्ष दौंड तालुका महिला अरुणाताई दिवेकर यांनी संवाद साधला व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केले यावेळी भरपूर महिलांचा आक्रोश आढळून आला शेतकऱ्यांच्या आक्रोश दिवसेंदिवस वाढत असून सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून व महिलांकडून प्रशासनाला देण्यात आला.

Previous Post

ओला दुष्काळ जाहीर करा.

Next Post

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

Related Posts

Blog

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026
5
Blog

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026
5
Blog

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026
3
Blog

रिसोड शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करा; नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

June 16, 2026
8
Blog

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

June 16, 2026
30
Blog

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
15
Next Post
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In