• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

by
September 23, 2025
in प्रशासन, राजकीय, सरकारी योजना, सामाजिक
0
कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद
0
SHARES
117
VIEWS

RelatedPosts

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

Ad 1

दौंड कानगाव शेतकरी आक्रोश कृती समिती यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक २४/९/२०२५ रोजी आठवडे बाजार व गाव बंद ठेवून पाठिंबा देण्याबाबत कानगाव येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनासाठी ग्रामपंचायत कानगाव च्या वतीने उद्या आठवडे बाजार व गाव बंद ठेवून शेतकरी आक्रोश कृती समितीला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा देण्यात आला.
त्याचप्रमाणे कडेठाण, हातोळण, कुसेगाव, पाटस, वरवंड, केडगाव, दापोडी, बोरीपारधी, गार, सोनवडी, गिरीम, कुरकुम यासारख्या गावांनी पाठिंबा दिला आहे दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकांना हमीभाव व दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सहाव्या दिवशीही ठाम पणे सुरूच कांद्याला ३५रुपये हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दुधाला ७०रुपये हमीभाव मिळावा, शेतकरी विरोधी सर्वे कायदे रद्द करावे, ऊसाला प्रति टन ५०००रुपये भाव मिळावा, भाकड जनावरे (गाई म्हशी वासरे) शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, क्षारपड जमिनींसाठी पाझर चाऱ्या व पांधण रस्ते तयार करण्यात यावे, कापसाला १२हजार रुपये प्रति टन व सोयाबीनला १०हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आज आक्रमक होताना दिसली कानगाव ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला या आंदोलनाला शेतकरी आक्रोश कृती समितीचे बळ लाभत असून शेतकरी तन-मन-धनाने या लढ्यात अनेक गावोगावचे शेतकरी उतरत आहेत आंदोलनकर्त्यांशी माझी अध्यक्ष दौंड तालुका महिला अरुणाताई दिवेकर यांनी संवाद साधला व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केले यावेळी भरपूर महिलांचा आक्रोश आढळून आला शेतकऱ्यांच्या आक्रोश दिवसेंदिवस वाढत असून सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून व महिलांकडून प्रशासनाला देण्यात आला.

Previous Post

कानगांव शेतकरी आक्रोश कृती समिती च्या वतीने आठवडे बाजार व गाव कडकडीत बंद

Next Post

नाधवडे परीसरात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढ तरी विश्व हिरा व दत्ता मामा तुरूंग घरातील लोकांशी दक्ष राहणे गरजेचे….

Related Posts

महाराष्ट्र

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
16
स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट
प्रेस नोट

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

August 6, 2026
52
लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन
राजकारण

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

May 27, 2026
15
ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
5
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा
राजकारण

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

April 16, 2026
63
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
17
Next Post

नाधवडे परीसरात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढ तरी विश्व हिरा व दत्ता मामा तुरूंग घरातील लोकांशी दक्ष राहणे गरजेचे....

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In