• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 22, 2026
in राजकीय
0
माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयातील वसंतराव नाईक सभागृहात सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवरण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार अभिजित जगताप व नायब तहसीलदार कैलास जेठे यांची उपस्थिती होती. यावेळी पाच वर्षीय चिमुकली वसंतराव त्रिग्वेदा लाडे हिच्या हस्ते ईश्वरचिठ्ठीद्वारे बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

RelatedPosts

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

सोडतीमध्ये गुंडवळ, दत्तमांजरी आदी ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा प्रवर्ग महिला, तर मांडवा व शेकापूर यांच्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा स्वरूपाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आसोली, लांजी, लखमापूर, कुपटी, लिंबायत, बोरवाडी व हडसणी या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

तसेच पवनाळा, पापलवाडी, अनमाळ, तांदळा, रुई, मालवाडा व ईवळेश्वर या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे नागरिक उपस्थित होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी तहसीलदार अभिजित जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

Next Post

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

Related Posts

महाराष्ट्र

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
16
लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन
राजकारण

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

May 27, 2026
15
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा
राजकारण

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

April 16, 2026
63
राजकीय

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

April 11, 2026
13
ताज्या घडामोडी

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

March 22, 2026
1
पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!
राजकीय

पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!

March 11, 2026
46
Next Post
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In