• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंड कानगाव अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध

by
September 27, 2025
in Blog
0
दौंड कानगाव अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध
0
SHARES
282
VIEWS
Ad 1

दौंड कानगाव धरणे आंदोलनाच्या १० व्या दिवशी कानगांव मधील शेतकरी आक्रमक शेतकरी आकृती समितीच्या वतीने कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये धरणे आंदोलन चालू या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून अध्याप शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दूर लक्ष केले जाते. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले व अंगावरील कपडे जाळून शासनाचा जाहीर निषेध केला आहे. कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळावा,संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी,शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत,अशा मागण्यासाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले.

आज शेतकरी चारही बाजूंनी आर्थिक संकटांमध्ये आहे. शासनाच्या ना कर त्यामुळे कुठल्याच शेतीमालाला बाजार भाव नाही अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालवली आज शेतकऱ्यांना मुलांच्या शाळेतील फी भरण्यासाठी पैसे नाहीत. दवाखान्यांमध्ये बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, उदरनिर्वासाठी सुद्धा पैसे नाही सरकार डोळे झाकून बसले आहे सर्व जण म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. विमान अपघातामध्ये ज्यांचा अपघात झाला मृत्यू झाला त्यांना मदत म्हणून एक कोटी रुपये आणि आपला शेतकरी आज पुरामध्ये त्याचा अपघात झाला त्याला दहा हजार रुपये सरकारने जाहीर केले वारे आपला कृषिप्रधान देश ज्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं त्याची ही किंमत आणि आजी-माजी सर्वच सत्ताधारी म्हणवतात आम्ही शेतकरी खरंच शेतकरी आहेत का असा सवाल कानगाव गावातील शेतकऱ्यांनी केला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

शेतीच्या पुढील भांडवलासाठी पैसे नाहीत.अशी अवस्था असताना शासन प्रशासन फक्त अतिवृष्टी पाहणी दौऱ्याच नाटक करून वेळ काढूपणा करत आहेत. वास्तविक पाहता ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे आहे शेतीमालाला हमीभाव मिळावा. यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर थोड्या दिवसांमध्ये नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये सुद्धा होऊ शकते. याचे भान शासनाने ठेवणे गरजेचे आहे. उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी मिळते, टॅक्स माफी मिळते व त्यांचे कर्ज लाखो कोटींचे कर्ज राईट ऑफ केले जाते. परंतु शेतकऱ्यांना मात्र आठ आणि दहा हजार रुपये देऊन बोलवणूक केली जाते. शेतकऱ्यांना सुद्धा अर्थशास्त्र चांगलं कळतं त्यामुळे शासनाने वेळीच योग्य निर्णय घेऊन अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध प्रश्न तातडीने सोडवा या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी टाहो फोडला घोषणाबाजी सरकार विरोधात केल्या.

Previous Post

दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला

Next Post

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In