• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला

by
September 27, 2025
in प्रशासन, सरकारी योजना
0
दौंड हातोळण श्री छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य अभियानांतर्गत सेवा महसूल पंधरावडा साजरा केला
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

दौंड महसूल विभाग “श्री छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज अभियानांतर्गत सेवा पंधरावडा”मौजे हातवळण येथील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सर्व खातेदार, ग्रामस्थ यांच्या समवेत वार शुक्रवार दिनांक 26/09/2025रोजी सकाळी 11:00वा महसूल सेवा पंधरवाडा आयोजन केले गेले होते गावात तहसीलदार, संजय गांधी निराधार विभागाचे पथक तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी उपस्थित राहिले होते. सेवा पंधरवाडा अंतर्गत आपल्याकडील तडजोड रस्ता केस, विविध योजनेतील लाभार्थी यांना लाभ देण्यासाठीचे आदेश दिले गेले, व इतर अनुषंगिक बाबी व प्रत्येकाचे पानंद व शिव रस्ते गाव नकाशावर मार्क करून घेण्यात आले व परीपत्रक1व 2चे वाचन करण्यात आले आहे. रेशनिंग ऑनलाइन कार्ड काढून देण्यात आले.

या बाबतच्या समस्य साठी महसूल सेवा पंधरा वडा आयोजित करण्यात आला तलाठी कर्मचारी नीलिमा बोकडे यांच्यामार्फत गोरगरीबांच्या समस्या मार्गे लावण्यात आल्या समस्त गावकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गे लागण्यात आला.

RelatedPosts

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

Previous Post

आमदार भगवानराव साळुंखे व मुख्याध्यापक विजयकुमार माने सर यांनी जनता विद्यालय इस्लामपूर येथील अन्यायाविरुध्द आमरण उपोषण सुरू केले आहे,,,उपोषणाचा आज तिसरा दिवस असून आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री.विशाल पाटील तसेच शिराळा मतदारसंघा चे आमदार मा. सत्यजित देशमुख यांनी भेट देऊन,कागदपत्रे तपासून उपोषणाला पाठिंबा दिला आणि प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, श्री.राजेसाहेब लोंढे यांना सूचना दिल्या

Next Post

दौंड कानगाव अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध

Related Posts

सरकारी योजना

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा: नायक-अर्जुना धडधडले!

April 9, 2026
12
Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
8
पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके
प्रशासन

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

March 11, 2026
3
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…
Blog

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

March 6, 2026
56
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…
सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी…

March 6, 2026
139
Next Post
दौंड कानगाव अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध

दौंड कानगाव अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध

ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In