शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख मा. महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना मिरज शहर प्रमुख मा. किरणसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख मा माधव गाडगीळ शिवसेना मिरज शहर संघटक मा गजानन मोरे आनंदसिंग राजपूत शिवसेना उपशहरप्रमुख मा सादिक पठाण मा सचिन अलकूंटे सदानंद कुंडेकर संकेत कुलकर्णी विभाग प्रमूख अदनान खांबे संतोष झांबरे अमन सय्यद मोहसीन मुल्ला विकी कमरा आदित्य जाधव व मिरज शहरातील पदाधिकारी उपस्थित होते 🚩🚩🚩🚩
Discussion about this post