एरंड वडगाव ता. जि.जालना एरंडवडगाव या ठिकाणी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले ,शिवसेना विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, शरद तळेकर, श्याम तळेकर,लक्ष्मण कदम. प्रल्हाद शेळके.
आदिनाथ घुगे. पंढरीनाथ नरवडे. भागवत केंधले. बाबासाहेब नरवडे. रामकिसन नरवडे. बाबासाहेब तळेकर. आबासाहेब नरवडे. दिलीप तळेकर. जगदीश नरवडे. शेषराव तळेकर. सकराम नरवडे. सुभाष तळेकर. आसारामजी नरोडे. भीमराव खाडे. तळेकर अनिल. राजेश नरवडे. सोपान नरवडे. किसन तळेकर.गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवसैनिक उपस्थित होते.
Discussion about this post