
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
परभणी, दि. 12 /03(2025) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हां नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी, सहायक जिल्हा् पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तहसिलदार (महसूल) उमाजी बोथीकर, नायब तहसिलदार सतीश रेड्डी, शितल कच्छवे, मिलिंद शिनगारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post