• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोडकरांनादिपावलीच्या हार्दिक शूभेच्छा🙏 व आंनद सूख वैभव जाऊईश्वर चरण प्रार्थना. काही ठिकाणी नालेमधून पाणी जात नाही ते रोडवरुन वाहते तरी नगरपरिषद लक्ष देत नाही किती नागरिक खराब पाण्यात पायदेऊन जात आहे नालेचे तोड़ें बंद आसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकाच आहे तरी नगरपरिषद लक्ष द्यावें नाला साफ करावे असे नागरिक बोलतात.

by
October 21, 2025
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS

RelatedPosts

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

Ad 1
Previous Post

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शाखा निहाय कक्ष प्रतिनिधी यांना शिवसेना नेते, कक्षाचे अध्यक्ष खासदार मा. अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन येथे ओळखपत्र देणात आली व सदर उपक्रमचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत खजिनदार देविदास माडये कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ व मोठ्या संख्येने कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

Next Post

दिवाळी पाडवा, भाऊबीज सण उत्साहात साजरी… प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर, शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज कुरुंदवाड व परिसरात दिवाळी, पाडवा, भाऊबीज मोठया उत्सहात साजरी झाली. या दिवाळीत नागरिकांचा मोठा उत्साह दिसत होता. मात्र परतीचा पावसाने सणावर विर्जन पडले. बाजारपेठा फुलांनी, फळांनी, आकाशकंदील, फटाक्यानी सजली होती. या वेळी फुलांची आवक वाढल्याने फुलांचा दर ही कमी होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी पाहवयास मिळत होती. लक्ष्मीपूजन, वही पूजन मुहूर्त सांयंकाळी 7 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत असल्याने खरेदी करणेकरिता बाजारपेठेत फुलून गेल्या होत्या. पूजना वेळी सांयकाळी पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली. दारात, कार्यालय. दुकानें. इ. ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या पाऊसात वाहून गेल्या. अशातच विज वितरण च्या कार्यालयातुन काही तांत्रिक अडचणीमुळे वीज गेली त्यामुळे अंधार झाला होता .पूजा झाल्यानंतर फटाके फोडण्यात येत होते आकाशात वेगवेगळ्या रंगानी आकाश उजळून गेलला होता. दिवाळी पाडवा व भाऊबीज सणामुळे रस्ते गर्दीने भरून गेल्या होत्या त्यामुळे रस्ते जाम होत होते. दिवाळी पाडवा, भाऊबीज असल्यामुळे शाळेना, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी असल्याने मोठया संख्येने नागरिक, भाविक श्री दत्तात्रयच्या दर्शना साठी आले होते. नृसिंहवाडीत दर्शना साठी दर्शन रांगा लागल्या होत्या. अशा पद्धतीने मोठा उत्साहात दिवाळी सण साजरा झाला…

Related Posts

Blog

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026
9
Blog

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026
17
Blog

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026
4
Blog

रिसोड शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करा; नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

June 16, 2026
10
Blog

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

June 16, 2026
44
Blog

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
18
Next Post

दिवाळी पाडवा, भाऊबीज सण उत्साहात साजरी... प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर, शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज कुरुंदवाड व परिसरात दिवाळी, पाडवा, भाऊबीज मोठया उत्सहात साजरी झाली. या दिवाळीत नागरिकांचा मोठा उत्साह दिसत होता. मात्र परतीचा पावसाने सणावर विर्जन पडले. बाजारपेठा फुलांनी, फळांनी, आकाशकंदील, फटाक्यानी सजली होती. या वेळी फुलांची आवक वाढल्याने फुलांचा दर ही कमी होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी पाहवयास मिळत होती. लक्ष्मीपूजन, वही पूजन मुहूर्त सांयंकाळी 7 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत असल्याने खरेदी करणेकरिता बाजारपेठेत फुलून गेल्या होत्या. पूजना वेळी सांयकाळी पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली. दारात, कार्यालय. दुकानें. इ. ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या पाऊसात वाहून गेल्या. अशातच विज वितरण च्या कार्यालयातुन काही तांत्रिक अडचणीमुळे वीज गेली त्यामुळे अंधार झाला होता .पूजा झाल्यानंतर फटाके फोडण्यात येत होते आकाशात वेगवेगळ्या रंगानी आकाश उजळून गेलला होता. दिवाळी पाडवा व भाऊबीज सणामुळे रस्ते गर्दीने भरून गेल्या होत्या त्यामुळे रस्ते जाम होत होते. दिवाळी पाडवा, भाऊबीज असल्यामुळे शाळेना, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी असल्याने मोठया संख्येने नागरिक, भाविक श्री दत्तात्रयच्या दर्शना साठी आले होते. नृसिंहवाडीत दर्शना साठी दर्शन रांगा लागल्या होत्या. अशा पद्धतीने मोठा उत्साहात दिवाळी सण साजरा झाला...

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In