• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिवाळी पाडवा, भाऊबीज सण उत्साहात साजरी… प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर, शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज कुरुंदवाड व परिसरात दिवाळी, पाडवा, भाऊबीज मोठया उत्सहात साजरी झाली. या दिवाळीत नागरिकांचा मोठा उत्साह दिसत होता. मात्र परतीचा पावसाने सणावर विर्जन पडले. बाजारपेठा फुलांनी, फळांनी, आकाशकंदील, फटाक्यानी सजली होती. या वेळी फुलांची आवक वाढल्याने फुलांचा दर ही कमी होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी पाहवयास मिळत होती. लक्ष्मीपूजन, वही पूजन मुहूर्त सांयंकाळी 7 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत असल्याने खरेदी करणेकरिता बाजारपेठेत फुलून गेल्या होत्या. पूजना वेळी सांयकाळी पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली. दारात, कार्यालय. दुकानें. इ. ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या पाऊसात वाहून गेल्या. अशातच विज वितरण च्या कार्यालयातुन काही तांत्रिक अडचणीमुळे वीज गेली त्यामुळे अंधार झाला होता .पूजा झाल्यानंतर फटाके फोडण्यात येत होते आकाशात वेगवेगळ्या रंगानी आकाश उजळून गेलला होता. दिवाळी पाडवा व भाऊबीज सणामुळे रस्ते गर्दीने भरून गेल्या होत्या त्यामुळे रस्ते जाम होत होते. दिवाळी पाडवा, भाऊबीज असल्यामुळे शाळेना, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी असल्याने मोठया संख्येने नागरिक, भाविक श्री दत्तात्रयच्या दर्शना साठी आले होते. नृसिंहवाडीत दर्शना साठी दर्शन रांगा लागल्या होत्या. अशा पद्धतीने मोठा उत्साहात दिवाळी सण साजरा झाला…

by
October 23, 2025
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS

RelatedPosts

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

Ad 1
Previous Post

रिसोडकरांनादिपावलीच्या हार्दिक शूभेच्छा🙏 व आंनद सूख वैभव जाऊईश्वर चरण प्रार्थना. काही ठिकाणी नालेमधून पाणी जात नाही ते रोडवरुन वाहते तरी नगरपरिषद लक्ष देत नाही किती नागरिक खराब पाण्यात पायदेऊन जात आहे नालेचे तोड़ें बंद आसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकाच आहे तरी नगरपरिषद लक्ष द्यावें नाला साफ करावे असे नागरिक बोलतात.

Next Post

‘” श्री संतूआई देवींची” यात्रेस सुरुवात… प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज हेरवाड येथील ग्रामदैवत ” श्री संतुबाई देवी ” यांच्या यात्रेस सुरु झाली. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वाहिनी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, केवळ या गावाचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व सीमा भागातील भाविकांच्या श्रद्धास्थान आहेत. या पवित्र मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी माझ्या स्तरावरून पूर्ण सहकार्य करणार आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्या हेरवाड येथे “श्री संतुबाई देवी ” यात्रेच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात भाविकांशी सुसंवाद साधला व यात्रेच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “संतुबाई मंदिराचा परिसर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा आहे. या यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. श्री.लकाप्पा अकिवाटे, श्री.जितेंद्र देसाई सरकार, श्री.अनिल अकिवाटे, श्री.संजय पुजारी, हेरवाड मधील सामजिक कार्यकर्ते श्री.बंडू बरगाले, भगवान शिंगाडे, रामचंद्र आसगेकर, प्रथमेश देसाई यांच्यासह पदाधिकारी नागरिक, भाविक उपस्थित होते.

Related Posts

Blog

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026
0
Blog

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026
15
Blog

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026
19
Blog

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

June 19, 2026
4
Blog

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

June 19, 2026
1
Blog

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

June 19, 2026
2
Next Post

'" श्री संतूआई देवींची" यात्रेस सुरुवात... प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज हेरवाड येथील ग्रामदैवत " श्री संतुबाई देवी " यांच्या यात्रेस सुरु झाली. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वाहिनी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, केवळ या गावाचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व सीमा भागातील भाविकांच्या श्रद्धास्थान आहेत. या पवित्र मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी माझ्या स्तरावरून पूर्ण सहकार्य करणार आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्या हेरवाड येथे "श्री संतुबाई देवी " यात्रेच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात भाविकांशी सुसंवाद साधला व यात्रेच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “संतुबाई मंदिराचा परिसर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा आहे. या यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक येथून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. श्री.लकाप्पा अकिवाटे, श्री.जितेंद्र देसाई सरकार, श्री.अनिल अकिवाटे, श्री.संजय पुजारी, हेरवाड मधील सामजिक कार्यकर्ते श्री.बंडू बरगाले, भगवान शिंगाडे, रामचंद्र आसगेकर, प्रथमेश देसाई यांच्यासह पदाधिकारी नागरिक, भाविक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In