(प्रतिनिधी ) श्री संजय खैरनार मुखेड ( ता. येवला ) येथे कै. सौ. शोभा रतन साळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरण ना निमित बुधवार दिनांक ११- ९- २०२४ रोजी ह. भ.प.श्री निलेश महाराज निकम (नांदगाव ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
निलेश महाराज यांनी आई विषयी समाज प्रबोधन वर किर्तन केले. या प्रसंगी साळवे परिवारासह नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post