दि 3/ सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने आतम्तया ग्रस्त शेतकर्यांच्या मुलाला देन्यात येत असानारी उने प्राधिकरण पञावरील रक्म काढण्याची सुविधा बंध करन्याचे आदेश व परीपञक दिले आहे सरकारच्या या निर्णयावर आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून सपुनँ देशात व महाराष्ट्रात ओळख असलेला जिल्हा मनुन यवतमाळ जिल्ह्यातील व यवतमाळ ता. शेतकरी मनुन ओळख असलेले व माजी आमदार संदिप भाऊ बाजोरीया यांनी असे मत व्यक्त केले की महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 8/9 शेतकरी आतमत्या करत आहे .
आत्महत्या ग्रस्त मुलांच्या मिळणारे पैसे बंद करने म्हनजे मोठ मोठ्या व्यापार्याना उदाः अदानिसारख्या व्यापार्याना कजँ माफी देऊन .शेतकर्यावर अन्याय करून .शेतातील वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर 18/ जि एस टि लाऊन शेतकरी विरोधी धोरन राबुउन शेतकर्यावर एक प्रकारचा. 0अन्याय करत आहे .
माय माउलीच कुंकू पुसुन. तिच्या कडे असलेला एक मेव आधार सुद्धा. हे शेतकरी विरोधी सरकार हिसकावून घेन्याचे काम. हे सरकार करत आहे .सरकार च्या बजट मध्ये सुद्धा शेतीसाठी बोटावर मोजता येईल. येवढ्या टक्के वारीची तरतूद सरकार कडून केली जात आहे. सरकार आपल्या दारीच्या नावाखाली .शासकीय तिजोरीतून करोडो रुपयांचा खचँ केला जात आहे.
एक प्रकारचे फुकटात प्रचार करत आहे. शेतकर्याना विमा मीळाला का. शेतकर्याना कजँ माफी झाली का. शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण स्कॉलर शिप मिळाली का. डीबिटि योजनेचे पैसे शेतकर्या पयँत पोहचले का. अशा अनेक प्रश्नांची माहिती घेण्याऐवजी .आहे त्याच योजना बंध करून. आत्मत्या ग्रस्त कुटुंबाची माफी मागून हि योजना सुरू करण्यात यावी .सरकार ला अशी परत हि योजना सुरु. करावि हि विनंती करतो. एक शेतकरी माजी आमदार संदिप भाऊ बाजोरीया
Discussion about this post