येथील तीन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी #प्रशांत दहेतकर, बबलु दावंगे, सागर डहाके, मयुरी ओपळकर, आशा जाधव,#असे एकूण पाच विद्यार्थी संभाजीनगर येथे पोलीस भरतीत यशस्वी झाले .
त्याबद्दल पिशोर येथे जाऊन त्यांचा घाटमाता सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार केला यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री गणेश घुगे ,पप्पू सेठ दवंगे ,विजय जाधव ,विजय भाऊ दवांगे ,परवेज शेख, अजय दवंगे ,सुनील ढेपले ,आकाश सोनवणे. सह उपस्थिती होती.
Discussion about this post