यावेळी त्यांनी छत्रपती प्रतिष्ठाण समतानगर, स्वराज्य प्रतिष्ठाण समतानगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना समतानगर, साई परमेश्वर मित्र मंडळ, जगदंबा मित्र मंडळ खडकी, जय दुर्गा माता मित्र मंडळ खडकी, श्री प्रतिष्ठाण, जय मल्हार मित्र मंडळ, देवा प्रतिष्ठाण, कालभैरव प्रतिष्ठाण, शिव प्रज्ञा मित्र मंडळ, शिव शक्ती मित्र मंडळ, द्वारकामाई मित्र मंडळ, भगवे राजे मित्र मंडळ, नितीन शेलार मित्र मंडळ, सप्तशृंगी तरुण मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ आदी मंडळांना भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व भाविक उपस्थित होते.
Discussion about this post