
श्री. सावळाराम सृष्टीत चित्र रेखाटत बाळ गोपाळां गणेश उत्सव साजरा…
श्री सावळाराम सृष्टी सार्वजनिक सांस्कृतिक उत्सव मंडळ कल्याण (पश्चिम)तर्फे दिनांक १२/०९/२०२४ मंगळवारी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
होती तरी या स्पर्धेमध्ये सर्व गटातील एकूण 50 मुलांनी भाग घेतला होता व त्यांनी चित्रकलेचे पोस्टर बनवले होते.
या स्पर्धेसाठी साठी परीक्षक म्हणून श्री यश महाजन सर व सौ. साजिता मॅडम यांनी काम पाहिले तसेच श्री सावळाराम सृष्टी मध्ये राहणारे सौ. निधी शर्मा, सौ गीता सपकाळ ,सौ मोनाली पाटील या महिलांनी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले..
Discussion about this post