तुळजापूर येथे शिक्षणासाठी ये जा करणार्या मुलीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तालुक्यातील आसपास च्या खेडेगावातील मुली शिक्षणासाठी येतात .
त्यामुळे बसस्थानकात गावाकडे जाताना बसस्थानकात रोड रोमिओ हे मोटार सायकल घेऊन येतात ह्या गाड्या ते वाकडे तिकडे चालवतात यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
याकडे पोलिसाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे स्थानका पोलिस असतात हे फक्त नावालाच असतात.काही दिवसांत शारदीय नवरात्रौत्सव सुरू होणार असून पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर या रोड रोमिओ विरोधात अक्शन घेऊन याला प्रतिबंध घालावा असे नाव न सांगण्याच्या अटीवर हि माहिती दिली आहे.
Discussion about this post