भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांचा भूम शहर व तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे तसेच मा. प्रदेश सरचिटणीस मा.आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर साहेब यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतकीय महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला.
त्याबद्दल भूम शहर व तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post