राणी उंचेगाव येथे एम, जी, गोल्ड या सोयाबीन वानावर पीक प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रम दि, 13/9/24 रोजी श्री भरतराव विठ्ठलराव खैरे यांच्या शेतावर महा गुजरात सिडनी प्रा, लि, नागपूर कंपनी तर्फे सोयाबीन एम, जी गोल्ड या संशोधित वाणावर परिसरातील125 ते 150 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सदरील कंपनीचे विक्री अधिकारी श्री देविदास पाबळे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन एम जी गोल्ड, वानाववाना बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच रब्बी साठी गहू हरभरा आणि ज्वारी पिकाबद्दल माहिती दिली.
तसेच प्रगतिशील शेतकरी श्री विठ्ठलराव शामराव खैरे यांनी इतर शेतकऱ्यांना कमी खर्चात कसे जास्त उत्पन्न घ्यावे याबद्दल आपले परखड मत मांडले,या परिसरातील शेतकरी गणेश हरबर, रामभाऊ खोतकर, अंबादास खैरे,महेंद्र खैरे, लक्ष्मणराव अटकळ, बाळाभाऊ जाधव, व इतर मंडळी उपस्थित होती,
Discussion about this post