आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभेतील सर्व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा संवाद मेळावा
घनसावंगी शहरात उत्साहात पार पडला. या मेळाव्यास घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपली ताकत दाखवून दिली.आपल्या भावना पक्ष ...