सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे विजेचा लपंडाव सुरु असलेल्याने गावकऱ्यांचे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे मुलांचा अभ्यास बुडतो व अनेक अडचनिंना सामोरे जावे लागते व डास मच्छर मुळे आजर चे सुद्धा प्रमान वाढले आहे .
व आर्थिक व मानसिक त्रास सहन करणारा लागतो त्यामुळे विजकंपनी विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून सोयगाव कनिष्ठ अभियंता यांना निवेदन दिले निवेदनावर ४५० गावकऱ्यांनी सह्या केल्या आहेत व लवकरात लवकर व कमित कमी पंधरा दिवसांच्या आत जर हा प्रश्न सोडवला नाही तर गोंदेगावकर उपोषणाला बसणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
Discussion about this post