
आज मांडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळ ची सकाळची आरती सुनील पाटील मिरकर साहेब प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळेस मंडळाचे अध्यक्ष भगवान गुंजाळ उपाध्यक्ष अजिनाथ सोनवणे सचिव विष्णू पाटील सुलताने माजी सरपंच आजिनाथ पाटील जाधव गौरव पाटील
मिरकर भाऊसाहेब जाधव पांडुरंग जाधव निवृत्ती जाधव श्रावण गुंजाळ देविदास गुंजाळ देविदास सुरे गावात उत्तमराव पाटील जाधव पोलीस पाटील आबाराव यांच्या सर्व गावकरी उपस्थित होते.
Discussion about this post