कंझरा येथील सांस्कृतिक भवनात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कझरा.
यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे आयोजन अमरावती येथेली डॉ पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल.
अमरावती यांनी सर्व टिम उपस्थित राहुन रक्तदान दात्याना नाष्टा व बिस्किटे देण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सौ फैमुनिसा शेख रईस सरपंच ग्रा पं कझंरा यांच्या हस्ते करण्यात त्यावेळी उपस्थित मान्यवर गणेश मंडळांचे अध्यक्ष आकाश सातपुते उपाध्यक्ष आकाश चैवान उपसरपंच श्री सुजीतभाऊ मेश्राम सौ माधुरी ताई
बाबुळकर पोलिस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री सचिन घेवारे धनराज वानखडे विठ्ठलराव सातपुते राजु कोवाड मनोज सोनकुसरे अमोल फुटाणे अनिकेत शेंडे राजकुमार काळेकर तेजेस सोरते तसेच कझंरा येथील मंडळाचे सर्व कार्यकर्ते गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post