• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पैसे असेल तरच निवडणूक लढवावी का ? सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा का नाही ? मतदारांनी विचार करण्याची गरज ! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात !

by
November 26, 2025
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

बुधवार २६ नोव्हेंबर २०२५

नागपूर जिल्हा सावनेर तालुका प्रतिनिधी नरेश गें कनोजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यातीवर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जागार, समाजासाठी-झटणारे कार्यकर्ते निवडणुकीच्यावेळी मात्र तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखामाच्या वापर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून देतात. त्यामुळे मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे असेल तरच नियुक लावी का? अनेक ठिकाणी

निवडणुकीचा स्वरुप खचीक होत चालला आहे. प्रचारासाठी गाड्या, पोस्टर-बैनर जेवणावळी, मापसे फिरवणे यासाठी लाखोचा खर्च होत असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच

स्पर्धेत अडचणी येतात. हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या हजर असतात, पण मतदानाच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एकडेच सांगतात, मत मात्र पैशावर किंवा गटबाजी आधारलेल्या उमेदवारांनाच देतात. त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लवणान्यांचा विजय होतोकशाहीदार राजा असती, पण जर मतदारांनी सजग विचार करता पैशावर, लाभावर आधारित मतदान केले तर विकामाच्या प्रश्नांवर त्याचे दूरगामी परिणाम निसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी काहे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती सूत करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी

आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे.

निष्वावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात, पण तिकीट मागूच नये का ?

अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात. परंतु तिकीट वाटपाच्या वेगवान आर्थिक ताकद वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदे यांना प्राधान्य दिले जाते. बंद होतात, परिणामी, जमिनीवर खऱ्या अर्थान गाळणारे कार्यकर्ते जोचित राहतात. त्यांना तू तर आपला आहेस या एका वाक्यात शांत केले जाते. हे कार्यकर्ते पोस्टर लावतात, कॅनर वाहतात प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात.

Previous Post

दिव्यांग महिला व पुरुष यांचा छळ कराल तर कायद्याच्या बेडीत अडकाल !आरोपींना थेट ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास !दिव्यांग व्यक्तीचा छळव शोषण रोखण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने राज्यभर एकसमान कार्यपद्धती लागू केली आहे. जिल्हास्तरावर उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तक्रारींची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या छळ, हिंसाचार किंवा शोषणाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना थेट सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.दिव्यांग व्यक्ती अनेकदा असुरक्षित स्थितीत असल्याने त्यांच्यावर अत्याचार आणि हिंसाचाराची शक्यता अधिक असते. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार, अशा छळ, हिंसाचार आणि शोषणापासून संरक्षण देण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची तरतूद आहे. कलम ७ (१) (अ) नुसार शासनाने अशा घटनांची दखल घेऊन त्याविरोधात कायदेशीर उपाय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींच्या विरोधात होणारा छळ, हिंसाचार आणि शोषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक वसंरक्षणात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या संदर्भातील संपूर्ण कार्यपद्धती दिव्यांग व्यक्ती हक्क नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षेसाठी शासनाने घेतलेला हा कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय आता प्रभावी ठरणार असून, अशा कोणत्याही प्रकारच्या छळ, हिंसाचार किंवा शोषणाच्या प्रकरणांत आरोपींना ६ महिने ते ५ वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.ते १४३ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १५२ ते १६२) नुसार त्वरित कार्यवाही केल्या जाईल.यांना कारवाईचे अधिकारउपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी काम पाहतील. प्रतिबंधक उपाययोजना सक्षम प्राधिकारी करतील.एकसमान कार्यपद्धती लागूराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही एकसमान कार्यपद्धती लागू झाली आहे.इथे दाखल करा तक्रारपीडित दिव्यांग व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, पोलिस किंवा कोणतीही स्वयंसेवी संस्था तक्रार दाखल करू शकते.तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होताच ती तातडीने जिल्हा किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे वर्ग केली जाईल.विशेष म्हणजे, दंडाधिकारी स्वतःहूनसुद्धा अशा घटनांची दखल घेऊन कारवाई करू शकतात

Next Post

सावनेर तालुक्यातील चोरीच्या प्रकारावर खापरखेडा पोलीस पथकास यश दोन आरोपी अटकेत

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

सावनेर तालुक्यातील चोरीच्या प्रकारावर खापरखेडा पोलीस पथकास यश दोन आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In