चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगांव बंड येथील शिवाजी हायस्कूल येथे जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत जी. आर. काबरा विद्यालयातील 14 वर्षाखालील संघ विजयी झाला असून त्या संघाची विभागीय स्तरावर निवड झाली.
त्याच प्रमाणे 17वर्षाच्या आतील संघाची जिल्हास्तरावर उपविजयी झाला. सर्व विजयी संगाचे शाळेच्या प्राच्यार्या ढोले मॅडम व शिक्षकांनी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post