



काँग्रेस कमिटी अंतर्गत सेल्स कामगार नांदेड जिल्हा.
नानाभाऊ पटोले व सुरजित सिंग यांच्या निदर्शवरून श्री शंकर पिटाजी शंकरवार त्यांची नांदेड जिल्हा सेल्स कामगार जिल्हाप्रमुख पदी निवड झाली व नियुक्तीपत्र देण्यात आला आहे.
यांना पुढील वाटचालीसाठी नांदेड मित्र मंडळाकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन..
शुभेच्छुक, दिलीप सोनकांबळे, विजय लामतुरे, चंद्रकांत आनंद कोकणे..
Discussion about this post