मोठ्या थाटात उत्सव करण्यात आला यावेळी गणेश उत्सव चे अध्यक्ष जावेद शेख उपाध्यक्ष गणेश चव्हाण एकरुक गावचे पोलीस पाटील सुखदेव सोनवणे पोलीस आमलदार अविनाश शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गणेश उत्सव ची मिरवणूक शांततेत काहीही न घडता मिरवणूक शांतते पार पडली.
Discussion about this post