मौजे वाघोली व सोहाळे हद्दीतील जमिनी मधून विना परवाना मुरुम खनन होत असले बाबत – बहुजन क्रांती सेना बेमुदत धरणे आंदोलन
सोलापूर प्रतिनिधी शाहीद शेख यश कन्स्ट्रक्शन जुनी मिल चाळ डोणगांव रोड, सोलापूर चे प्रोप्रायटर धनाजी ज्ञानदेव डोंगरे (GST No. 2TAYPPD2188M1ZU) ...