कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पालखेड येथील वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य *श्री लक्ष्मण आनंदराव गाकवाड* मिस्तरी {वय वर्ष ७८ } यांचं आज पहाटे ४: ०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यसंस्कार दुपारी ठिक १:०० वाजता *श्री.पारेश्र्वर सांस्कृतिक क्रीडा मैदाना जवळील स्मशानभूमीत* होणार आहेत.
*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना व भावपुर्ण श्रध्दांजली…* 🙏
*शोकाकुल:-* नारायण आनंदराव गायकवाड (बंधू), बाळू आनंदराव गायकवाड (बंधू), दिनेश लक्ष्मण गायकवाड, रुपेश लक्ष्मण गायकवाड, अरुण सकाहरी गायकवाड, जयेश भगवान गायकवाड, कल्पना संतोष सोनवणे, वैशाली विजय क्षीरसागर व समस्त गायकवाड परिवार, आप्तेष्ट, मित्रपरिवार पालखेड
*हरी ओम शांती…* 🙏
🌺🌹🍀🌸🌷🌸🍀🌹🌺
Discussion about this post