• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनगर आरक्षणाच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भेट!

by
December 18, 2025
in Blog
0
धनगर आरक्षणाच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भेट!
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

जत प्रतिनिधी :-आज मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे कर्तबगार नेते, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली. यावेळी धनगर आरक्षणाच्या लढ्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांचे प्रश्न मांडले आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सविस्तर निवेदन दिले.

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात अनेक बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हे बांधव त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार होते. त्यांच्या जाण्याने या कुटुंबांवर ओढवलेले संकट गंभीर आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या अनुषंगाने, पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आम्ही शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

🔹 आर्थिक मदत: धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून’ ₹२५ लाख आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. 🔹 शासकीय नोकरी: उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.

यावेळी माझे सहकारी आमदार मा. श्री. बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते.

“धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठीचा हा लढा आम्ही असाच ठामपणे आणि सातत्याने सुरू ठेवू. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.”

Previous Post

संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू

Next Post

रिसोड शहर पारस टेडर्स नाना साहेब आशीर्वाद कंपनीकडुन येथे प्लंबीग वर्क मिंटींग झाली साहेबाकडुन माहीती सांगितले त्या बद्ल प्लंबर वर्क ने अभिनंदन केले

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
4
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

रिसोड शहर पारस टेडर्स नाना साहेब आशीर्वाद कंपनीकडुन येथे प्लंबीग वर्क मिंटींग झाली साहेबाकडुन माहीती सांगितले त्या बद्ल प्लंबर वर्क ने अभिनंदन केले

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In