* सभासदांना योग्य न्याय
दादा पाटील फराटे यावेळी बोलतांना सांगितले की सभासदांना योग्य न्याय मिळवण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न चालू करण्यात येईल.
* आमदर साहेबांवर निशाणा
दादा पाटील फराटे पुढे बोलतांना आमदार अशोक बापू साहेबांवर निशाणा साधत बोलले की.घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे येथे उभारणी साठी स्व: रावसाहेब दादा पवार यांनी सभासदांच्या सहकार्याने पायी फिरून पैसे जमा करून सहकारी कारखाना न्हावरे येथे उभारला. पण आमदार अशोक बापू पवार साहेबांनी मुलाला चेअरमन करून कारखाना बंद करून मोठे पाप केले.प्रत्येक वेळी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा साहेब यांनी राज्य सहकारी बँक.तसेच जिल्हा सहकारी बँक मार्फत मदत करण्याचे काम केले.पण बऱ्याच वेळी आमदार अशोक पवार यांनी खापर फोडण्याचे काम चालूच ठेवले.
* परिस्थितीची माहिती
घोडगंगा निवडणुकीत गावी गावी जाऊन मतदार संघात सभासदांना कारखाना येथे असलेली परिस्थिती विषयी माहिती दिली.पण सभासद मयबापांनी आमचे न ऐकता यांना बहुमत देले.याचे असे झाले कारखान्याला कोणाचाच विरोध राहिला नाही.यात आमचा काहीच फायदा होईल का नाही काही मिळेल का नाही आम्ही काहीच पहिले नाही.पण आम्ही आमचे काम सभासदांना सगण्याचे काम करीत राहिलो.पण आता पत्रकार माध्यमातून माहिती इतरांना मिळवावी याचे प्रयत्न करीत आहोत.यावेळी अनेकांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला.
Discussion about this post