प्रसाद बिबवे नगर बिबवेवाडी मिरवणूक पार पडली
मंडळाचे सदस्य दत्तात्रय पवार आमित शितोळे दत्तात्रय कदम. राजू लट्टे विवेक कांबळे अमरदास वैष्णव अजय मोरया हितेश परमार सक्षम शितोळे
बजरंग वैष्णव ओंकार पवार हर्षद गुजर सोमनाथ गीते अनिकेत देवकर अजय कुदळे परदेशी साहेब आकाश घोडके अनिल घोडके राजेंद्र गवळी पंकज गायकवाड दत्ता पाटोळे रोनक शेलार गणेश बनकर भवानी सिंग परमार
सर्व उपस्थित होते प्रसाद बिबवेनगर ते यशवंतराव चव्हाण शाळा अशी मिरवणूक पार पडली बाप्पाला ढोल ताशाचा गजरात स्वागत करून निरोप दिला
सर्वात शेवटी प्रमोद थोपटे यांनी अखिल प्रसाद बिबवे नगर मंडळाच्या वतीने आभार मानले
Discussion about this post