• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाजनको अंतर्गत कन्व्हेयर बेल्ट रोजगार मुद्यावर पुंन्हा पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा येथील आंदोलन स्थानिक नागरिकांवर पोलिस प्रशासना कडून लाठीचार्ज

by
December 25, 2025
in Blog
0
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज सावनेर तालुका प्रतिनिधी :- नरेश गें कनोजे कन्हान, बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ : पारशिवनी तालुक्यातील घाटरोहणा
महाजनको वीज निर्मिती उपकेंद्र कोराडी, खापरखेडा येथील वीज निर्मिती करीता लागणार कोळसा वाहून नेण्यासाठी महाजनको अंतर्गत कन्व्हेयर बेल्ट प्रोजेक्ट तयार करण्यात आला हा कन्व्हेयर ज्या ज्या परिसर भागातून गेलेला आहे त्या त्या भागातील स्थानिक नागरिक यांना रोजगार मिळाला पाहिजे करीता मागील डिसेंबर २०२२ ते २०२३ भानेगाव, खापरखेडा या विभागातून आता पर्यंत अनेक आंदोलन झालीत परंतु महाजनको कडून स्थानिक नागरिकांना आस्वासन मिळाली पण स्थानिक नागरिकांना रोजगारा विषयी न्याय देऊ शकली नाही पुन्हा एकदा पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्या नागरिकांन वर पोलीसांनी लाठीचार्ज केला घाटरोहणा ग्रामपंचायत सरपंच किशोर मेहुणे उपसरपंच अशोक पाटील यांचा सह शैकडो महिलांना, नागरिकांना व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने गावात तनावाची स्थिती निर्माण झाली आहे महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा मागणीसाठी २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत सरपंच किशोर मेहुणे यांचा नेतृत्वात बेमुदत आंदोलन केले होते. ज्यावर प्रकल्पाचे मुख्य अभियंता कुमार वार कनिष्ठ अभियंता राठोड यांनी २६ सप्टेंबर रोजी कंपनीच्या कार्यालयात पारशिवनीचे तहसीलदार, कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा उपस्थिति मध्ये आंदोलकांच्या शिष्ठमंडळाची बैठक बोलवुन सकारात्मक चर्चा करुन मागण्या मान्य केले प्रोजेक्ट फेजमध्ये कंत्राटदारा कडे तात्काळ ८ तरुणांना रोजगार देण्यात येईल आणि उर्वरित ८ तरुणांना एका महिन्याचा अंतरावर जागेच्या उपलब्धतेनुसार घेण्यात येईल असे लिखित स्वरुपात पत्र दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले

सरपंच, उपसरपंच, सदस्य सह महिलांना आणि नागरिकांना अटक, तनावाची स्थिती निर्माण

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

होते यांनी मुख्य अभियंता कुमार वार दिलेल्या पत्रा नुसार चार महिने लोटुन सुद्धा अद्यापही स्थानिकाला रोजगार उपलब्ध करुन दिले नाही सरपंच किशोर मेहुणे, उपसरपंच अशोक पाटील आणि ग्रामस्थांनी अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली परंतु अधिकार्यांन कडुन उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाला शासनाच्या २००८ च्या जी. आर. नुसार कोणत्याही ठिकाणी खाजगी किंवा सरकारी प्रकल्प, कंपन्या कारखाने, सुरु झाले असल्यास किमान ५०% जागा स्थानिक लोकांसाठी राखीव असतात मात्र प्रशासन आपल्याच निर्णयांची उल्लंघण करून बाहेरील लोकांना रोजगार देत आहे व स्थानिक लोकांचे रोजगार हिसकावत आहे असे ग्रामस्थान कडुन बोलले जात आहे या मुद्यावरुन बुधवार (दि. २४) डिसेंबर रोजी सरपंच किशोर मेहुणे यांचा नेतृत्वात शैकडो नागरिक

महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पा समोर आंदोलन करणार होते. परंतु पोलीस विभागाने आंदोलन सुरु होण्यापुर्वीच सरपंच किशोर मेहुणे यांना त्यांचा निवास स्थावरुन अकट केल्याचे ग्रामस्थानी सांगितले सरपंचांना अटक झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेत आंदोलन सुरु केले बघता बघता आंदोलन उग्र झाल्याने पोलीस प्रशासन विभागाने आंदोलकांवर लाठीचार्ज केला

उपसरपंच अशोक पाटील, सदस्य तेजराम सरीले सिद्धार्थ पाटील, सुनील पाटील, अमीत छानीकर, प्रशांत वाटकर, संजय छानीकर आशा लोखंडे, सुनीता तांडेकर, केशरबाई बेहुणे, ज्योती भतोडे दुर्गा पाटील, सुनंदा निस्तानी लता छानीकर, सुशीला बोंद्रे प्रमीला पाटील, शालु पाटील सह शैकडो महिलांना व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले यामुळे गावात तनावाची स्थिती निर्माण झाली आहे बातमी लिहे पर्यंत अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना पो-लीसांनी अद्यापही सोडले नाही गावात ग्रामस्थांनी आंदोलन सुरुच ठेवले असुन अटक केलेल्या पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना तातडीने सोडुन स्थानिकांना तातडीने रोजगार देण्याची मागणी केली आहे.

Previous Post

रिसोड शहराती विद्युत मंडल ठक बाकी वसुली मोहीम चालु आहे शहरात असे कर्मचारी सांगितल कर्मचारी शहरात फिरुन वसूली करत आहे विद्युत महामंडल

Next Post

सरकारी निधीची उधळपट्टी! नवेगावबांध वनविभागाच्या दुर्लक्षामुळे 30 हजारांहून अधिक वृक्षांचा बळीगोंदिया :पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वनविभागाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा वन महोत्सव यंदा गोंदिया जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वन महोत्सव सप्ताहात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचे संगोपन न झाल्याने अवघ्या सहा महिन्यांतच ही संपूर्ण मोहीम अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.गोंदिया जिल्ह्यात 1 ते 7 जुलै 2025 या कालावधीत वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला होता. या अंतर्गत जिल्ह्याला 4 लाख 50 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. याच मोहिमेअंतर्गत अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने बाराभाटी सहवन क्षेत्रातील चान्ना/बाक्टी मौजा गुढरी येथे 22 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच बिट चान्ना/बाक्टी कक्ष क्रमांक 719/710, इंजोरी येथील संरक्षित वन व मिश्र रोपवन क्षेत्रात ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत इंजोरी, भागी व रीटी परिसरात 8 हजार 888 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अशा प्रकारे एकूण 30 हजार 888 वृक्षांची लागवड करण्यात आली होती.या वृक्षलागवडीत वड, पिंपळ, साग, आवळा, बेहडा, कडुनिंब, फणस, बांबू, जारुळ, हिरडा, अर्जुन, जांभूळ, आंबा, कुसूम, शिसम, बेल व चिंच आदी विविध प्रजातींचा समावेश होता. मात्र या रोपांचे योग्य प्रकारे संगोपन न केल्यामुळे बहुसंख्य रोपे पाण्याअभावी सुकून मृत्युमुखी पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.वृक्षांना पाणीपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित दोन बोअरवेल बसविण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक बोअरवेल पूर्णतः बंद असून दुसऱ्या बोअरवेलमधील पाणी वृक्षांपर्यंत न पोहोचता थेट तलावात वाहून जात आहे. संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी लोखंडी खांब नीट न रोवल्यामुळे कोसळलेली असून संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. तसेच ठिंबक सिंचनासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असून वापरण्यात आलेले पाइपही कमी दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.वनविभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे हजारो वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर असून केवळ वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा गैरवापर तर झाला नाही ना, अशी शंका पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
4
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

सरकारी निधीची उधळपट्टी! नवेगावबांध वनविभागाच्या दुर्लक्षामुळे 30 हजारांहून अधिक वृक्षांचा बळीगोंदिया :पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वनविभागाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा वन महोत्सव यंदा गोंदिया जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वन महोत्सव सप्ताहात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचे संगोपन न झाल्याने अवघ्या सहा महिन्यांतच ही संपूर्ण मोहीम अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.गोंदिया जिल्ह्यात 1 ते 7 जुलै 2025 या कालावधीत वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला होता. या अंतर्गत जिल्ह्याला 4 लाख 50 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. याच मोहिमेअंतर्गत अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने बाराभाटी सहवन क्षेत्रातील चान्ना/बाक्टी मौजा गुढरी येथे 22 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच बिट चान्ना/बाक्टी कक्ष क्रमांक 719/710, इंजोरी येथील संरक्षित वन व मिश्र रोपवन क्षेत्रात ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत इंजोरी, भागी व रीटी परिसरात 8 हजार 888 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अशा प्रकारे एकूण 30 हजार 888 वृक्षांची लागवड करण्यात आली होती.या वृक्षलागवडीत वड, पिंपळ, साग, आवळा, बेहडा, कडुनिंब, फणस, बांबू, जारुळ, हिरडा, अर्जुन, जांभूळ, आंबा, कुसूम, शिसम, बेल व चिंच आदी विविध प्रजातींचा समावेश होता. मात्र या रोपांचे योग्य प्रकारे संगोपन न केल्यामुळे बहुसंख्य रोपे पाण्याअभावी सुकून मृत्युमुखी पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.वृक्षांना पाणीपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित दोन बोअरवेल बसविण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक बोअरवेल पूर्णतः बंद असून दुसऱ्या बोअरवेलमधील पाणी वृक्षांपर्यंत न पोहोचता थेट तलावात वाहून जात आहे. संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी लोखंडी खांब नीट न रोवल्यामुळे कोसळलेली असून संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. तसेच ठिंबक सिंचनासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असून वापरण्यात आलेले पाइपही कमी दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.वनविभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे हजारो वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर असून केवळ वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा गैरवापर तर झाला नाही ना, अशी शंका पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In