भीम आर्मी च्या वतीने भूम परंडा वाशी सर्व पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची गुरुवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी भूम येथे बैठक आयोजित केली आहे असे भिम आर्मी तालुका अध्यक्ष सुनील नागटिळक तालुका उप अध्यक्ष अक्षय गायकवाड यांच्या वतीने सांगण्यात आले आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी च्या वतीने कोणाला पाठिंबा द्यायचा याची चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे .
भीम आर्मी च्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदार संघात 100 पेक्षा जास्त शाखा आहेत त्यामुळे इथे भीम आर्मी ची ताकद काही प्रमाणात आहे ती ताकद कोणाच्या मागे उभा करायची याचे उत्तर उद्याच्या होणाऱ्या बैठकीत मिळणार आहे भीम आर्मी ही खा चंद्रशेखर आझाद यांनी दलितांच्या रक्षणासाठी हक्क मिळून देण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे .
दलीत तरुणांचा जास्तीत जास्त ओढा या संघटनेकडे आहे आगामी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भीम आर्मी चे संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद यांनी नगिना मतदार संघातून विजय मिळवत खासदारकी खेचून आणली तसेच बाकीच्या लोकसभा मतदार संघात ही भीम आर्मी ने चांगली कामगिरी केली आहे .ही संघटना महाराष्ट्रात ही खूप गतीने वाढत आहे.19 सप्टेंबर रोजी भूम येथे होणाऱ्या बैठकीस उपस्थित
Discussion about this post