

जीव गेला तरी चालेल पण रास्ता होणारच..
मुरुड : लातूर जिल्ह्यातील बोरगाव (काळे) येथे लातूर,मुरुड,टेंभूर्णी या महामार्गावरील रस्ता चे चौपदरीकरण व्हावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मुरूड लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक या रास्तारोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने या रास्तारोको आंदोलनात सहकार्य केले. आणि तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यावेळी सर्व वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.
Discussion about this post