मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासाठी संरक्षण कायदा लागू करा … अड वसीम कुरेशी
(सलमान नसीम अत्तार )
धाड…. महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा संख्या 14 टक्के असल्याचे आहे सदरहू समाजाचा आर्थिक शैक्षणिक उन्नती जर बघितली तर सचचर समिती व इतर आयोग यांनी अहवालात लिहून दिले आहे कि अत्यन्त हलाकीची परिस्थिती आहे मुस्लिम समाज हा जास्तीत कात मजुरी करत आहे त्यापासून फक्त दैनंदिन खर्च पेक्षा कमी उत्पन्न असतो.
महाराष्ट्र मध्ये अश्या बरेचश्या घटना घडल्या आहे व घडतं आहे ज्या मध्ये मुस्लिम अल्पसंख्यांक व्यक्तीवर धर्माच्या नावावर अल्पसंख्यांक असल्यामुळे अन्याय अत्याचार होत आहे वाढत चालला आहे बरेचश्या ठिकाणी टारगेट करून काहीही कारण नसतांना मुस्लिम समाजाचा व्यक्तीला बेदम मारहाण केली जातं आहे धर्मावरून व जाती वरून अश्लील शिवीगाड केल्या जातं आहे.
मुस्लिम वस्तीवर व मुस्लिम लोकांच्या धार्मिक स्थळ वर धार्मिक भावना दुखवत हल्ले केले जातं आहे शारीरिक व आर्थिक नुकसान केले जातं आहे व शेवटी मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांवरच एफ आय आर करून त्यांनाच जेलात टाकला जातं आहे
मुस्लिम अल्पसंख्यांक यांना त्यांच्या धार्मिक रितिरिवाज व रूढी परंपरा नुसारसन साजरे न करू देने. कोणीही मुस्लिम अल्पसंख्यांक यांच्या धर्मच्या विषयी अशब्द बोलून जातो त्याच्यावर कडक कारवाई होत नाही अश्या घटनामुळे महाराष्ट्र चा वातावरण बिगडत चालला आहे त्यासाठी ऍट्रॉसिटी एक कायदा झाला पाहिजे व त्यात अश्या कृत्य करणाऱ्याला 20वर्ष कडक शिक्षेचा प्रवधान झाला पाहिजे
मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व नेते व सामाजिक कार्यकर्ते बुद्धी जीवी यांनी या विषयी सध्या च्या सरकारशी कायदेशीर संविधानिक लेखी अर्ज निवेदन मांगणी केली पाहिजे व आगामी निवडणुका अगोदर सदरहू कायदा झाला पाहिजे त्यांनतरच कोणाच्या सोबत राहायचा हा निर्णय जाहीर करावा.नुकतीच महाराष्ट्र मध्ये ट्रेन मध्ये एका वयस्कर बुजुर्ग मुस्लिम अल्पसंख्यांक व्यक्तीला दादी टोपी असल्याने प्रवासी यांनी संगमत करून बेदम मारहन करून चालत्या ट्रेन मधून फेकून देण्याच्या प्रयत्नत होते.
एक आमदार नेहमी मुस्लिम समाजाला व त्यांचा धर्माला टारगेट करून खुलेआम धमक्या देत आहे तरी बहूसंख्या असल्याने मोठी कारवाई होत नाही त्याच बरोबर इस्लाम धर्माचे पैगम्बर मोहम्मद स. यांच्या विषयी अशब्द बोलणारा रामगिरी महाराज बहुसंख्यक समाजाचा असल्याने कदाचित मोठी कारवाई त्याच्या विरुद्ध होत नाही या उलट अश्या व्यक्तींनावर कडक कारवाई करणे संदर्भात काढण्यात आलेले मोर्च्याकऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहे असा अन्याय होत आहे या साठी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या संरक्षण करणारा एट्रोसिटी सारखा कायदा आवश्यक आहे
Discussion about this post