
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान रॅली 22 तारखेला मोहोळमध्ये..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत भव्य जनसन्मान रॅली चे आयोजन रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले.
असल्याची माहिती मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आली , दरम्यान या जनसन्मान रॅली साठी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते,नेते,पदाधिकारी,
विविध सर्व सेलचे पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी आवाहन केले आहे..
Discussion about this post