गणेशोत्सव जल्लोषात

गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा कायम
धाड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणरायांची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते या वर्षी सुद्धा थाटात विसर्जन मिरवणूक पार पाडली. विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीपासूध्दा 11 गणेश मंडळांचा सहभाग होता.
यामध्ये विविध देखावे सादर करून भाविकांचे लक्ष वेधून घेत अत्यंत आनंदमय वातावरणात मिरवणूक पार पाडली.
विशेष आकर्षण
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाची गेल्या 25 वर्षापासून सर्वात उंच गणेशाची मुर्ती , तर हनुमान विजय गणेश मंडळाच्या हनुमान दादाने आकर्षित केले..
Discussion about this post