
निंभोरा पंचायत समिती गण तालुका कन्नड मध्ये कामगार लाभार्थी मेळावा दी 16/9/2024 रोजी संपण झाला..
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायाते ,कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख .Dr संजय गव्हाणे ,
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश घुगे ,तालुका अध्यक्ष किशोर आबा पवार यांच्या हस्ते मौजे #हस्ता,मेहगाव ,वासडी, देवपूळ,निंभोरा ,तपोवन# , इत्यादी गावातील कामगार लाभार्थी यांना वाटप केले..
Discussion about this post