
ग्रामपंचायत जलालपुर येथे अपुर्ण कोरम मध्येच ग्रामसभा घेण्यात आली
जलालपुर ग्रामपंचायत मध्ये 30/8/2024 ग्रामसभा घेण्यात आली तर जलालपुर खानापूर तर्फे झरी गृप ग्रामपंचायत आहे तर खानापूर तर्फे गावाला सार्वजनिक ठिकाणी नोटीस देऊन कळवले पण नाही 30 /8/2024 ला ग्रामसभा आहे म्हणून व ग्रामसभेत महिलांच काहिच सभाग नव्हता तलाठी उपस्थित नाहीत जिल्हापरिषद शाळेतील मुख्याध्यापक ही उपस्थित नाहीत आरोग्य सेवक पण उपस्थित नाही मग अपुर्ण कोरम मध्ये ग्रामसभा झाली कशी ती तहकूब करण्यात का आली नाही खानापूर तर्फे झरी या गावाला ग्रामसभे पासुन का लांब ठेवण्यात आले
ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी संपुर्ण कोरम मध्ये अशी मागणी विजय जाधव यांनी गटविकास अधिकारी यांना केली होती पण त्यावर त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही

Discussion about this post