कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील अवेद्या धंदे बंद करण्या बाबत मनसेचे निवेदन
कळंब तालुक्यातील विविध गावा मध्ये डोंगरखर्डा, झाडकीनि, किनवट, तिधरी, मजरा, कुंभी पोड, कुसळ, मुसळ, खोरद, रुढा, अंतरंगाव, पालोति,पार्डी ,सुकळी, हुस्रापुर, हिवरा, पिंपळगाव (होरे) या गावामधे देशी दारू चे खुले आम विक्री सुरू आहे. त्यांना ना प्रशासनाची भीती ना पोलिसांची भीती येवढं सगळ करत असतांना एवढी हिम्मत येथे कुठून हा प्रश्न नेहमी पढतो. वारंवार पोलिस स्टेशन ला तक्रारी करून सुद्धा काही फरक पडला नाही. कारण यांची आतमधूनस ऐक मेकांची कडी आहे.
आणि याच स्थानिक पोलीस प्रशासनाचा यांना कुठे तरी पाठबळ आहे.
तरी आपण या भागाचे पोलीस निरीक्षक असून आमचा पूर्ण विश्वास आहे की आपण धडक भारारी पथक नेमून या अवैध धंद्यांवर आळा घालावा आजची ग्रामीण भागतली परस्तीथी फार बिकट आहे. युवा तरुण पिढी बरबादीच्या दिशेने चाल्ली आहे या अश्याचे निवेदन स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन कळंब यांना निवेदन दिले या प्रसंगी म.न.वि.से. माजी तालुकाध्यक्ष गौरव दरने , डोंगरखरडा शाखा प्रमुख अतुल ननवटकर ,निलेश चौधरी ,प्रशांत नरुले
, कळंब तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव ,प्रेम आडे ,पवन नागपुरे ,साहिल झाडे ,वामन राऊत ,सुनील भोयर ,सुनील नागपुरे ,विकास जंगठे ,गौरव बठे ,अमित दहले ,पवन घोडाम ,अमर भोयर ,सागर चौधरी ,आदित्य चौधरी ,आशिष गुरुनुले ,पंकज राऊत ,पवन ठाकरे ,मयूर नागपुरे ,शुभम नागपुरे यांच्या सह कळंब तालुक्यातील समस्त पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्तीत होते.
Discussion about this post