
चांदूर बाजार मोर्शी मार्गावर अद्रक घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी सुदैवाने जीवितहानी नाही गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान औरंगाबाद येथून महिंद्रा पिकप क्रमांक एम एच ३० बिडी 70 92 हे वाहन्
मध्यप्रदेश येथील दमू सागर या ठिकाणी अद्रक घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावरील खेड फाटा या ठिकाणी पलटी झाले वाहन रस्त्यावर पलटी झाल्या ..
असल्याकारणाने वाहतुकीस अडथळा निर्माणोत झाला होता याकरिता त्याच वाहनातील चालक याने शीरखेड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच लगेच शिरखेडचे पोलीस कॉन्स्टेबल धीरज डोंगरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मरकाम यांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक मोकळी केली यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसून चालक व वाहकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
Discussion about this post