संस्थेचे अध्यक्ष श्री नबी पटेल साहेब (अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) भा. ज. पा)यांच्या मार्गदर्शनाखाली हात न लावता फुगे फोडणे, रस्सीखेच विविध खेळ घेण्यात आले.
आज दिनांक 03/8/2024 वार-शनिवार महाराष्ट्र मराठी पूर्व प्राथमिक,प्राथमिक,हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज वाळूज ता. गंगापूर जिल्हा.छत्रपती संभाजीनगर येथे हात न लावता फुगे फोडणे, रस्सीखेच, हात न लावता केळी सोलून खाणे. असे विविध खेळ घेण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अफसर पटेल सर(प्रशासकीय अधिकारी सहारा एज्युकेशन वैद्यकीय सेवा मंडळ औरंगाबाद) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सहशिक्षक. श्री. रविंद्र उकिर्डे , रफिक शेख,शेख कनिस अय्युब सय्यद, योगेश मोर्ये, रघुनाथ अंभुरे,संतोष खरात, रविंद्र फरकाडे,गोरे अरविंद, ताजुद्दीन शेख, जिरे गोपाल,किसन बारवाल यांची उपस्थिती होती.
Discussion about this post