काल रात्री दिनांक 03/08/2024 वार – शनिवार रोजी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मा.श्री. मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे वडगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आला होता ह.भ.प. गजानन महाराज देठे यांच्या मधुर वाणीतून किर्तन संपन्न झाले.
त्यासाठी बाहेगावाहून आलेले पाहुणे मंडळी महाराष्ट्र सुप्रसिद्ध शिवशाहिर अरविंद घोगरे, बाल शिव शाहीर शिवराज बरसाले, महाराष्ट्र सुप्रसिध्द भारुड संम्राट दत्ता महाराज टरले, ज्ञानेश्वर उढाण, धुमाळ सर, सुरेश बरसाले, गोपीचंद बरसाले, कृष्णा बरसाले, सहदेव बरसाले हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे गावकऱ्यांच्या वतीन आभार व्यक्त केले.
तालुका प्रतिनिधि – कृष्णा बरसाले 8308989879
Discussion about this post