प्रतिनिधी = स्वाती रविंद्र हटकर येणारी =30/9 /2024/ या तारीक ला बोदवळ तालुका येथे उपोषण ला बसत आहे तरी सर्व मित्र परिवार हटकर धनगर समाज यांनी सपोर्ट करा एसटी आरक्षण साठी बसत आहे दोन दिवस तरी सर्वानी मदत कराकारण आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आपला हक्क आहे तो आपल्याला मिळायला पाहिजे यासाठी स्वाती रविंद्र हटकर यांनी आवाज उठवला धनगर समाज यानी जागे व्हा कारण आता जर आपण आपला हक्क नाही घेतला तर आपल्याला मिळणार नाही तरी सर्वांनी मदत कराआताचं नव वादळ आतापर्यंत पुरुष बसत होते उपोषणाला पण आता एक महिला बसणार आहे अहिल्यादेवीची वाघीण जय मल्हार जय शिवराय जय भिम तरी सर्वांनी हे लक्षात घ्या तुमची मदत हवी आहे ज्यांच्याकडून जेवढा सपोर्ट होईल तेवढा त्यांनी करा आता वेळ आली आहे त्यांना त्यांची औकात दाखवायची कारण पंढरपूरला उपोषणाला बसलेले दादा त्यांनी विष पिऊन त्यांचं जीवन संपायचा प्रयत्न केला पण दादा तुम्हाला सांगते कारण आहे आरक्षण आपल्या हक्काचं आहे हे कुणाच्या बापाचं नाही देवेंद्र फडणीस साहेब यांनी सांगितलेला आहे की तुम्हाला आरक्षण मिळेल आपण त्यांना आपला हक्क मागतो = उपोषण बसणारे =स्वाती हटकर, दुर्गा सिंग पाटील,योगेश तायडे
Discussion about this post