


प्रसंगी सरपंच सौ भारती उत्तम भागवत सन्माननीय सदस्य दिक्षा संदीप भागवत श्री सतीश गंगाधर भागवत सुप्रभात सुदाम गायकवाड व ग्रामस्थ नितीन दत्तात्रय भागवत संदीप संभाजी
भागवत अरुण बाजीराव भागवत अमोल सेठ उगले चंद्रकांत जयवंत गायकवाड अंबादास आप्पाजी भागवत उत्तम छगन भागवत नामदेव दशरथ भागवत व ग्रामपंचायतचे
सचिव श्री जयश्री नवल सावळा यांनी सभेचे कामकाज पूर्ण करून उपसरपंच श्री अशोक गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post