दौंड तालुक्यातील रावणगाव येथील आमचे जिव्हाळ्याचे जिवलग , स्नेहांकित , मार्गदर्शक , प्रगतिशील शेतकरी मा.लक्ष्मणतात्या दादा रांधवण व सौ. कल्पनाताई लक्ष्मणतात्या रांधवण यांना दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम समजल्या जाणारा लोक नेते स्व.सुभाष ( आण्णा) कुल हा मानाचा कृषीभूषण पुरस्कार आज दौंड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार मा.श्री.राहुलदादा कुल व त्यांच्या अर्धांगिनी सौ.कांचनताई राहुलदादा कुल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
त्याबद्दल सन्माननीय मा.लक्ष्मणतात्या रांधवण व आमच्या आदरणीय भगिनी सौ. कल्पनाताई लक्ष्मणतात्या रांधवण यांच्यासह समस्त रांधवण कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्यासह समस्त रांधवण कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभकामना. !
We are very proud and proud of the calm, moderate, loving, guiding Randhavan family that is progressing..!
🙂🙂💪💪💪💪💪💐👏👏🙏🙏 शु.किसनराव त्र्यंबकराव आटोळे रा.बाळसमुद्र ता .सिंदखेडराजा जि.बुलढाना. मो.9637074851
Discussion about this post