या मागणीसाठी सिल्लोड तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी संभाजीनगर जळगाव महामार्ग धरणे आंदोलन देऊन सनी बंद करण्यात आले ह्या आंदोलनासाठी चिंचखेडा ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष भाऊ.बकले नगरसेवक सुनील दुधे मांडगाव ग्रामपंचायत सदस्य भगवान गुंजाळ नाना पांढरे कचरू भाऊ आणि वाणी श्रावण हासे यांच्यासह दिगंबर गोरे सुनील पांडुरंग दुधे यांच्यासह तालुक्यातील विविध गावातून बांध समाज बांधव यांनी रस्ता रोको आंदोलन करून सनी तहसीलचे प्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देण्यात आले व धनगर समाजाला तातळीने एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे व दाखले त्वरित द्यावे अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे समाज बांधवांच्या वतीने ठेवण्यात आले.
Discussion about this post