जामखेड तालुका प्रतिनिधी- सुनिल गोलांडे नाशिक दि २१ नाशिक जिल्यातील रामशेज किल्याच्या पायथ्याशी जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला .
या ठिकाणी धुळे नाशिक नंदुरबार अमरावती अहमदनगर जळगाव या जिल्ह्यातील भक्त गण दर्शन ना साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या रूपरेषा प्रमाणे सकाळी स्वामी चे कार्यक्रम स्थळावर ढोल ताशा च्या गजरात आगमण झाले त्यानंतर उपासक दिक्षा व साधक दिक्षा घेण्यासाठी भाविकाची मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर स्वामीचे प्रवचन झाले पुर्ण परिसर भक्तीमय झाला शेवटी आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post